Swami Vivekananda Jayanti Nibandh: स्वामी विवेकानंद जयंती निबंध
Swami Vivekananda Jayanti Nibandh: स्वामी विवेकानंद हे भारताचे एक महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि आध्यात्मिक गुरू होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. हा दिवस आज “स्वामी विवेकानंद जयंती” म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ …