राष्ट्रीय विज्ञान दिन निबंध: Rastriya Scicnce Day Essay in Marathi
Rastriya Scicnce Day Essay in Marathi: राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय वैज्ञानिक डॉ. सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विज्ञानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो. विज्ञान हे आधुनिक …