Maza Avdta San Diwali Nibandh: माझा आवडता सण दिवाळी निबंध
Maza Avdta San Diwali Nibandh: दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. हा सण फक्त भारतातच नाही, तर जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीला ‘दिपावली’ म्हणजेच ‘दिव्यांचा सण’ असेही म्हणतात. हा सण अंधारावर प्रकाशाची आणि वाईटावर चांगल्याची जय मिळवण्याचे प्रतीक आहे. …