Maza Avdta Rutu Pavsala Nibandh: माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध
Maza Avdta Rutu Pavsala Nibandh: पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर पडतात, तेव्हा सगळीकडे मातीचा सुगंध पसरतो आणि मनाला खूप आनंद होतो. पावसाळ्यामुळे निसर्गाला नवीन जीवन मिळते. झाडे हिरवीगार होतात, पक्षी गातात आणि सगळीकडे थंडावा पसरतो. मला …