Majha Avadta Pakshi Mor Nibandh Marathi: माझा आवडता पक्षी मोर निबंध
Majha Avadta Pakshi Mor Nibandh Marathi: पक्षी हे निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या रंगबेरंगी पिसार्या आणि मधुर आवाजामुळे ते निसर्गाचे शृंगार करतात. अनेक पक्षी आहेत, पण त्यातील मोर हा माझा आवडता पक्षी आहे. मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता आहे. त्याचा …