Rajmata Jijau Nibandh in Marathi: राजमाता जिजाऊ निबंध
Rajmata Jijau Nibandh in Marathi: राजमाता जिजाऊ ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या. जिजाऊ यांचा जन्म इ.स. १५९८ मध्ये सिंदखेड या गावी झाला. त्यांचे वडील …