Mi Shetkari Boltoy Essay: मी शेतकरी बोलतोय निबंध
Mi Shetkari Boltoy Essay: मी शेतकरी आहे. माझे नाव घेतले तरी या मातीतून सुवास येतो. कारण माझ्या कष्टाने ही माती सुजलाम-सुफलाम होते. मीच या देशाचा अन्नदाता, मीच श्रमाचा शिल्पकार. पण माझ्या जीवनाची कहाणी खूप संघर्षमय आहे. Mi Shetkari Boltoy Essay: मी …