माझी आवडती कला मराठी निबंध: Mazi avadti kala nibandh in marathi
Mazi avadti kala nibandh in marathi: कला ही माणसाच्या भावनांचा आणि विचारांचा सुंदर आविष्कार आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कला आवडते. कोणाला गायनाची आवड असते, तर कोणाला नृत्याची. कोणाला चित्रकला भुरळ घालते, तर कोणाला नाट्यकलेत रमायला आवडते. माझ्या बाबतीत बोलायचं …