Nisargache Sanrakshan Nibandh in Marathi: निसर्गाचे संरक्षण माझी जबाबदारी निबंध
Nisargache Sanrakshan Nibandh in Marathi: निसर्ग हा आपल्या सर्वांचा मित्र आहे. हिरवीगार झाडे, निळे आकाश, खळखळ वाहणारे झरे आणि रंगीबेरंगी फुले यांनी निसर्ग आपल्याला सुख आणि शांती देतो. पण आज आपला हा मित्र संकटात आहे. प्रदूषण, जंगलतोड आणि नद्यांचे दूषित होणे …