Gad Killyanchi Sahal Nibandh: गड-किल्ल्याची सहल निबंध
Gad Killyanchi Sahal Nibandh: माझ्या शाळेने यंदा गड-किल्ल्याच्या सहलीचं आयोजन केलं होतं. आम्ही सर्वजण खूप उत्साहात होतो. सकाळी लवकर उठून आम्ही बसने रायगडाकडे निघालो. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, हे ऐकून माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती. गडावर पोहोचल्यावर …